घन आले बरसून गेले
मन पिसाट हूरहूरते
भर रात्री रिमझीमले
मन पिसाट हूरहूरते
घनतुषार ओघळले
रव मधाळ सळसळते
जरी कुजन नभी कोंदटले
संथ दूर किलबिलते
श्वासांस रुपेरी नक्षी
शब्दांश मुखी अडखळते
उत्कटांत विरघळले जे
अबोल दूरावे सरते
मग सजल घनांना स्मरली
ती अवेळ सांजविराणी
ते सूर क्षितीजावरचे
ती पाखरे दिवाणी
मन पिसाट हूरहूरते
भर रात्री रिमझीमले
मन पिसाट हूरहूरते
घनतुषार ओघळले
रव मधाळ सळसळते
जरी कुजन नभी कोंदटले
संथ दूर किलबिलते
श्वासांस रुपेरी नक्षी
शब्दांश मुखी अडखळते
उत्कटांत विरघळले जे
अबोल दूरावे सरते
मग सजल घनांना स्मरली
ती अवेळ सांजविराणी
ते सूर क्षितीजावरचे
ती पाखरे दिवाणी
No comments:
Post a Comment