जरा धुंद तू गंध ओला शहारा
हवा तू हवासा जसा गार वारा
धुमारे जणू प्रितीला आज येती
रित्या सांजवेळी तुझ्या चिंब धारा
खुळ्या पावसाचे पुन्हा तेच गाणे
जरा थांबलेला, क्षणांचा पसारा
तुझ्या नुपूरांचा जणू नाद येई
ॠतु बावरा नादवेडा दिवाणा
हवा तू हवासा जसा गार वारा
धुमारे जणू प्रितीला आज येती
रित्या सांजवेळी तुझ्या चिंब धारा
खुळ्या पावसाचे पुन्हा तेच गाणे
जरा थांबलेला, क्षणांचा पसारा
तुझ्या नुपूरांचा जणू नाद येई
ॠतु बावरा नादवेडा दिवाणा
No comments:
Post a Comment