नद तुषार बरसूनी न्हाले ग
किरणांस उजळणे आले ग
अंत्यही चिरंतन झाले ग
चिद्वसंत बहरुन आले ग
सावळा रंग उधळला ग
डोळ्यांतून कान्हा झरला ग
स्वर हृदयी त्याचा स्मरला ग
तेजाळ अनामय उरला ग
किरणांस उजळणे आले ग
अंत्यही चिरंतन झाले ग
चिद्वसंत बहरुन आले ग
सावळा रंग उधळला ग
डोळ्यांतून कान्हा झरला ग
स्वर हृदयी त्याचा स्मरला ग
तेजाळ अनामय उरला ग
No comments:
Post a Comment